राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल करत, देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्याला नवे पर्व देण्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे झाले उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीपूर्वी त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.
अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेले त्रिसदस्यीय नेतृत्व मिळाले असून, देवेंद्रपर्वाला अधिकृत सुरुवात झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.