पनवेल तालुक्यातील आदई तलावासमोर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका इसमाचा मृतदेह आदळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.
सदर अनोळखी पुरूष वय ५० वर्षे अंदाजे, चेहरा- उभट, नाक-सरळ, वर्ण-गोरा, कपडे-नाही, बांधा-सडपातळ आहे . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यानी खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक बालाजी पवार मो. नंबर ९८२३१७५०५१ यांच्याशी संपर्क साधावा
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.