डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

Madarasa
रायगड :
रायगड जिल्ह्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात असून जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती रायगड-अलिबाग जयसिंग मेहेत्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading