ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांचे छोटे बंधू विकास मोकल यांचे आकस्मित निधन झाल्याने मुंबईसह पेण तालुक्यात व बोरी गावात दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बोरी येथील स्मशानभूमी करण्यात आले.
विकास मोकल हे व्यवसायीक होते त्यांचा मुंबईमध्ये हॉटेल व्यवसाय गेली पंधरा-वीस वर्ष सुरू आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम गुरुवारी १३/०६/२०२४ रोजी उद्धर रामेश्वर पाली येथे होणार असून तेरावा रविवारी १६/०६/२०२४ रोजी राहत्या घरी बोरी येथे होणार आहेत असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.