
नागोठणे ( महेंद्र माने ) :
प्रसिद्ध उद्योजक प्रसाद भोईर यांनी साखरचौथ निमित्त बसविलेल्या नागोठणे शहरातील खडकआळीतील ज्वाला ग्रुपच्या राजा तसेच विविध सार्वजनिक गणरायांचे रविवार 22 सप्टेंबर रोजी दर्शन घेतले.
त्यावेळी ज्वालाग्रूपच्या वतीने विठ्ठल खंडागळे,राजेश पिंपळे,नारायण तेलंगे,महेश नरे,राजेंद्र जोशी,दिनेश ठोंबरे यांच्या हस्ते प्रसाद भोईर यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.