इंदुमती गावंड यांचे ८५व्या वर्षी निधन

Gavand
पेण :
आवरे गावच्या जेष्ठ नागरिक गावंड परिवाराच्या अध्वर्यू कै. इंदुमती रामदास गावंड यांचे वयाच्या ८५व्या वर्षी अल्पशा आजाराने २ जून रोजी निधन झाले.
एकादशीच्या अभ्यंग दिनी त्यांनी इहलोकातून निरोप घेतला आहे. त्यांचे अंत्यसंस्कार वैकुंठभूमी आवरे येथे करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुले मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे. होमविधी ६ जून दशक्रिया विधी ११ जून श्री क्षेत्र नाशिक उत्तर कार्य विधी १४जून राहत्या घरी होईल. कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाहीत असे गावंड परिवारातर्फे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading