अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमानं फुस लावून नेलं पळवून

Daksha Bangada
पनवेल :
एका अल्पवयीन मुलास अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना जावळे गाव येथे घडली आहे.
दक्ष किशोर बांगडा (13 वर्षे 4 महिने) उंची 4 फुट 5 इंच, रंग सावळा, चेहरा उभट, बांधा मध्यम, केस काळे, नाक सरळ असून अंगात फुल बाह्याचा काळ्या रंगाचा शर्ट व फुल जिन्स पॅन्ट तसेच काळ्या रंगाची सॅण्डल पायात घातलेली आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे.
या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवे पोलीस ठाणे किंवा सहा.पो.नि.सुषमा पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading