अनोळखी इसमाचा आढळला मृतदेह !

Body
पनवेल ( संजय कदम ) :
परिसरामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे वय ४५ ते ५० वर्षे, रंग सावळा, उंची ५ फुट ५ इंच, डोक्याचे केस काळे पांढरे, चेहरा उभट, अंगाने मध्यम, अंगात नेसुन लाल रंगाचा फुल बाहयाचा शर्ट व मळकट काळसर रंगाची फुल पॅन्ट असून त्याची खुरटी दाढी व समोरील दोन दात पडलेले आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ०२२-२७४५२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजरत्न खैरनार यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading