मुंबई (शांताराम गुडेकर ) : उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अंधेरी येथील नॅशनल अससोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया काका पाटील सेन्टर या अंध महिलांच्या वसतिगृहास दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माजी केंद्रीय कॅबिनेट अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख व विधानसभा संघटक संजय कदम, महाड तालुका संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड, चंद्रकांत धोंडगे महाड पोलादपूर सहसंपर्कप्रमु ख ज्ञानोबा बादल, पोलादपूर सहसंपर्कप्रमुख प्रसाद आहीरे, उपविभागप्रमुख उदय महाले, शाखा प्रमुख दयानंद कडडी, शाखाप्रमुख संजय साखले, शाखा प्रमुख विश्वास तेली, उपशाखा प्रमुख प्रशांत घोलप, सहचिटणीस रिक्षाचालक सुनंदा नादभोवकर, प्रज्ञा सावंत महिला शाखासघटिका,संजीवनी घोसाळकर युवा विभाग अधिकारी, रमेश वागळे युवा विभाग अधिकारी,मीनाली पाटील उपमहीला सघटिका व मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, संचालक सदाशिव लाड, सचिव प्रमोद चौंडकर, खजिनदार संदीप चांदिवडे, विश्वनाथ जाधव, दौलत बेल्हेकर, वसंत घडशी, श्रीकांत चिंचपुरे , राजेद्र पेडणेकर , सुभाष खोडदे, समीता बागकर व आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.