PEN न्यूज ऑनलाइन टीम :
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, परंतु २४ तासांतच आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माघार घेण्याची घोषणा केली.
जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्यामागे तीन प्रमुख कारणं सांगितली आहेत:
-
मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येणं शक्य नाही.
-
मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नाही.
-
आणि एका जातीवर निवडणूक लढवणं अवघड आहे.